OnePlus Nord CE 2 5G बद्दल संपुर्ण माहिती | OnePlus Nord CE 2 5G Specifications

OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन भारतामध्ये लाँच झाला आहे. OnePlus ने OnePlus Nord CE 2 मध्ये Mediatek Dimensity 900 हा 5G प्रोसेसर दिले आहे. हा फोन ग्रे मिरर आणि बहामा ब्लू रंगामध्ये येतो.

OnePlus Nord CE 2 5G फोनमध्ये मागील बाजूस 64MP मुख्य कॅमेरा, 8MP Ultrawide कॅमेरा आणि 2MP मॅक्रो लेन्स कॅमेरा आहे. 16MP चा समोरील कॅमेरा आहे. OnePlus Nord CE 2 5G मध्ये डिस्प्ले 6.43" FHD+ fluid AMOLED 90Hz आहे आणि त्याला Gorilla Glass 5 प्रोटेक्शन आहे. याफोनमध्ये वनप्लसने microSD कार्ड च्या मदतीने स्टोरेज वाढवता येईल असा पर्याय दिला आहे. वनप्लसच्या इतर फोन्समध्ये जे अलर्ट स्लायडर आहे ते मात्र या फोनमध्ये नाही. फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक सुद्धा आहे. आणि 65 वॉट सुपर VOOC ने फास्ट चार्जिंग होते. 

OnePlus Nord CE 2 5G Specifications

डिस्प्ले 6.43" FHD+ AMOLED Display 90Hz
प्रोसेसर MediaTek Dimensity 900
रॅम 6GB/8GB
स्टोरेज 128GB UFS2.2
कॅमेरा 64MP Triple Camera + 8MP Ultrawide + 2MP Macro
फ्रंट कॅमेरा 16MP
ऑपरेटिंग सिस्टिम OxygenOS Android 11
रंग Gray Mirror, Bahama Blue
बॅटरी 4500mAh 65W Fast Charging
नेटवर्क 5G, 4G
 


OnePlus Nord CE 2 5G ची किंमत | OnePlus Nord CE 2 5G Price in India


6GB रॅम+128GB स्टोरेज 23,999 रुपये
8GB रॅम+128GB स्टोरेज 24,99 रुपये 

OnePlus Nord CE 2 5G फोनला OnePlus ची अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोरवरून खरेदी करता येईल. 


टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने