कोटक शिक्षा निधि स्कॉलरशिप हि योजना, कोविड-19 च्या करणास्त ज्या विद्यार्थांच्या कुटुंबातील प्राथमिक उत्पन्न करणाऱ्या सदस्यांना गमावलेले आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ह्या स्कॉलरशिपमुळे इयत्ता पहिली ते डिप्लोमा आणि पदवी ह्या विद्यार्थ्यांना लाभ भेटेल.
कोटक शिक्षा निधि स्कॉलरशिप पात्रता | Kotak Shiksha Nidhi Scholarship Eligibility
- अर्जदाराने COVID 19 मुळे दोन्ही पालकांना गमावले.
- अर्जदाराने COVID-19 मुळे पालकांपैकी एकाचा मृत्यू.
- अर्जदाराने COVID-19 मुळे कुटुंबातील प्राथमिक सदस्याला गमावले.
- अर्जदार हा इयत्ता पहिली पासून ते डिप्लोमा किंवा पदवीपर्यंत विद्यार्थी असयला हवा.
- अर्जदाराचे वय 6 वर्षे ते 22 वर्षे असावे.
कोटक शिक्षा निधि स्कॉलरशिप आवश्यक कागदपत्रे | Kotak Shiksha Nidhi Scholarship Documents
- जर लाभार्थी 18 वर्षांखालील आसेल तर अर्जदाराचे आधार कार्ड आणि अर्जदाराच्या पालक यांचा ओळखपत्र पुरावा.
- जर लाभार्थी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या असेल तर आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / पैन कार्ड.
- लाभार्थ्यांच्या आगामी शैक्षणिक वर्ष प्रवेशाचा पुरावा. उदा.बोनाफाईड पत्र.
- लाभार्थ्यांचे कमावणारे पालक यांचे मृत्यू प्रमाणपत्र.
- पाल्यांचे कोविड-19 मुळे मृत्यू झाला याचा पुरावा. उदा. हॉस्पिटलची पावती.
- जर लाभार्थी विद्यार्थीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आसेल तर लाभार्थ्यांचे बँक खाते तपशील पाहिजे.
- जर लाभार्थी विद्यार्थीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आसेल तर लाभार्थ्यांच्या पालक यांचे बँक खाते तपशील पाहिजे.
- लाभार्थीचा पासपोर्ट फोटो.
कोटक शिक्षा निधि स्कॉलरशिप अर्ज कसा करावा | How to Apply Kotak Shiksha Nidhi Scholarship
कोटक शिक्षा निधि स्कॉलरशिपसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा.
अटी लागू.
टिप्पणी पोस्ट करा