1 ते 100 मराठी अक्षरी | 1 to 100 Numbers in Marathi words | Marathi number in word

1 to 100 Marathi Numbers In Words म्हणजे 1 ते 100 संख्यांची नावे शब्दाच्या स्वरूपात 1 ते 100 पर्यंतची संख्या दर्शवतात. या लेखामध्ये, मी तुम्हाला 1 ते 100 मराठी अंक 1 ते 100 मराठी अक्षरी संख्या उपलब्ध करून देत आहे.


आजच्या काळात बरेच पालक आपल्या पाल्याला इंग्लिश मिडीयम शाळेतमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवत आसतात. त्यामुळे त्यांच्या मुलांचे इंग्लिश अंक पाठ आसतात पण आपल्या मातृभाषा मराठी आसल्यामुळे आपल्याला इंग्लिश सोबत मराठी अंकाचे ज्ञान देखील पाहिजे. त्यासाठी आम्ही खाली १ ते १०० मराठी अंक शब्दा सहित दिले आहेत.


1 ते 100 मराठी अक्षरी | 1 to 100 Numbers in Marathi words

HTML Table Generator
१ ते १००मराठी अंक १ ते १०० मराठी अक्षरी अंक
१  एक
२  दोन
३  तीन 
४  चार
५  पाच
६  सहा 
७  सात 
८  आठ 
९  नऊ
१०  दहा
११  अकरा
१२  बारा
१३  तेरा 
१४  चौदा 
१५  पंधरा 
 १६ सोळा 
१७  सतरा
१८  अठरा 
१९  ऐकोनाविस
२०  वीस
२१  एकवीस
२२  बावीस
२३  तेवीस
२४  चोवीस
२५  पंचवीस
२६  सहविस
२७  सत्तावीस
२८  अठ्ठावीस
२९  एकोणतीस
३०  तीस
३१  एकतीस
३२ बत्तीस
३३  तेहतीस
३४  चौतीस
३५  पस्तीस
३६  छत्तीस 
३७  सदतीस
३८  अडतीस
३९  ऐकुणचाळीस
४०  चाळीस
४१ ऐकेचाळीस
४२   बेचाळीस
४३   त्रेचाळीस
४४   चव्वेचाळीस
४५   पंचेचाळीस
४६   शेहेचाळीस
४७  सत्तेचाळीस
४८  अठ्ठेचाळीस
४९   एकोणपन्नास
५०   पन्नास
५१   एकावन्न
५२   बावन्न
५३  त्रेपन्न
५४  चोपन्न 
५५  पंचावन्न
५६  छपन्न
५७  सत्तावन्न
५८  अठ्ठावन्न
५९  एकोणसाठ
६०  साठ
६१  एकसष्ट
६२  बासष्ट
६३  त्रेसष्ट
६४  चौसष्ट
६५  पासष्ट
६६  सहासष्ट
६७  सदूसष्ट
६८  अडूसष्ट
६९  एकोणसत्तर
७०  सत्तर
७१  एकाहत्त 
७२  बहात्तर
७३  त्र्याहत्तर
७४  चौऱ्याहत्तर
७५  पंच्याहत्तर
७६  शहात्तर
७७  सत्याहत्तर
७८  अट्ठ्याहत्तर
७९  एकोणऐंशी
८०  ऐंशी
८१  एक्याऐंशी
८२  ब्याऐंशी
८३  त्र्याऐंशी
८४  चौऱ्याऐंशी
८५  पंच्याऐंशी
८६  शहाऐंशी
८७  सत्याऐंशी
८८  अट्ठ्याऐंशी
८९  एकोणनव्वद
९०  नव्वद
९१  एक्याण्णव
९२  ब्याण्णव
९३  त्र्याण्णव
९४  चौऱ्याण्णव
९५  पंच्याण्णव
९६  शहाण्णव
९७  सत्त्याण्णव
९८  अठ्याण्णव
९९  नवयान्नव
१००  शंभर
 

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने