YouTube व्हिडिओ MP3 ऑडियो मध्ये कसे डाऊनलोड करायचे?

   
     आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात यूट्यूब ( YouTube) चा वापर करतो. तो वापर म्हणजे गाणे ऐकणे, नवीन नवीन कॉमेडी व्हिडिओ पाहणे, न्यूज पाहणे, इत्यादी. असेच यूट्यूब ( YouTube) वरील जर तुम्हाला एखादा व्हिडिओ किंव्हा गाने तुम्हाला आवडले आणि ते तुम्हाला ऑडियो (MP3) मध्ये डाउनलोड करायचे आसते.आणि ते कसे डाउनलोड करायचे हे तुम्हाला माहिती नसते. तर मित्रांनो काळजी करण्याची काही गोष्ट नाही, आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ ऑडियो (MP3) मध्ये कसा डाउनलोड करायचा हे सांगणार आहोत, तर चला मग पाहूया.


YouTube व्हिडिओ MP3 ऑडियो मध्ये डाऊनलोड करण्यासाठी पुढील पायऱ्याचा वापर करा -

1) सर्वप्रथम तुम्ही तुमचा फोन मध्ये यूट्यूब (YouTube) ॲप ओपन करा.

2) त्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ आवडला आहे तो व्हिडिओ चालु करा.

3) व्हिडिओ चालु केल्यानंतर तुम्हाला तिकडे  Share बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा.
4) Share वर क्लिक केल्यावर Copy Link वर क्लिक करा, आता link Copy झाली आहे.
5) आता तुमचा फोन मध्ये क्रोम (Chrome) ब्राऊझर खोला.

6) क्रोम (Chrome) ब्राऊझर ओपन केल्यावर त्यात   https://ytmp3.cc/yt-to-mp3/  हि लिंक ओपन करा.

7) हि लिंक ओपन केल्यावर त्यात ती व्हिडिओ ची कॉपी केलेली लिंक टाका आणि Convert बटन दाबा.

8) आता तुमच्यासमोर Download mp3 असे दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
9) आता तुमच्या फोन मध्ये तो व्हिडिओ ऑडियो फॉरमॅट मध्ये डाउनलोड झालेला आसेल.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने