Samsung Galaxy S21 FE बद्दल संपूर्ण माहिती | Samsung Galaxy S21 FE Full Details in Marathi

 
  सॅमसंगने भारतामध्ये आपला 2022 मधील पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S21 FE 5G या नावाने लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन प्रो-ग्रेड कॅमेरा, नवीनतम Exynos SoC आणि ट्रिपल कॅमेरा सिस्टमसह आला आहे. त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
    भारतामध्ये Samsung Galaxy S21 FE 5G फोनची किंमत ५४९९९ इतकी ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये 6.4 inch FHD+Dynamic 2X AMOLED डिस्प्ले स्क्रीन आहे. Samsung Galaxy S21 FE 5G मध्ये मागील कॅमेरा (Back Camera) हा 12MP Main + 12MP Ultrawide + 8MP Telephoto आहे. आणि समोरील कॅमेरा (Front Camera) हा 32MP आहे. या फोनची बॅटरी क्षमता 4500mAh ची आहे आणि 25W चं फास्ट चार्जर याच्यासोबत देण्यात आलेले आहे. Samsung Galaxy S21 FE 5G हा फोन IP68 water आणि dust resistance आहे. हा फोन USB Type-C पोर्ट मध्ये येतो. Samsung Galaxy S21 FE 5G मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर पण आहे. 8GB RAM आणि 128GB Storage फोन ची किंमत 54999 रुपये आहे. 8GB RAM आणि 256GB Storage फोन ची किंमत 58999 रुपये आहे.

डिस्प्ले स्क्रीन (Display)  ->  6.40-inch FHD + Dynamic 2X AMOLED Display 120 Hz
प्रोसेसर (Processor)  ->  octa-core
समोरील कॅमेरा (Front Camera)  ->  32-megapixel
• मागील कॅमेरा (Rear Camera)  -> 12-megapixel + 12-megapixel + 8-megapixel
 रॅम (RAM)  ->  8GB
• मेमोरी (Storage)  ->  128GB, 256GB
• बॅटरी क्षमता (Battery Capacity) -> 4500mAh
• ऑपरेटिंग सिस्टिम (OS)  ->  Android 12 with One UI 4
• कलर (colour)  -> Awesome White, Awesome Black, Awesome Voilet

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने