फेसबुक (Facebook) हा जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठा सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म आहे. करोडो लोक हे रोज फेसबुक वापरतात. साधारणतः जगामध्ये 280 कोटी फेसबुकचा वापर करणारे लोक आहेत. त्यातील साधारणतः 200 दशलक्ष लोक हे भारतातील आहेत. तसेच आपण पण फेसबुक चा वापर करतो. फेसबुक चा वापर करत असताना आपण त्यामधे व्हिडिओ(Facebook Video) पण पाहत असतो, ते व्हिडिओ पाहत असताना आपल्याला त्यामधील काही व्हिडिओ आवडतात. त्यामुळे ते व्हिडिओ आपल्याला डाउनलोड करायचे आसतात पण आपल्याला डाउनलोड कसे करायचे हे माहिती नसते. तर ते व्हिडिओ कसे डाउनलोड करायचे हे आम्ही तुम्हाला सगणार आहोत. तर चला मग पाहूया.
फेसबुक वरिल व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी पुढील पायऱ्याचां वापर करा -
1) सर्वप्रथम तुम्ही तुमच्या फोन मध्ये फेसबूक ओपन करा.
2) त्यामधे तुम्हाला जो व्हिडिओ डाऊनलोड करायचा आहे तो व्हिडिओ ओपन करा.
3) त्यानंतर त्या व्हिडिओच्या वरच्या बाजूला तीन डॉट असतील त्यावर क्लीक करा.
4) त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे Copy Link दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
5) त्यावर क्लिक करून लिंक कॉपी करा.
6) आता Crome Browser मध्ये ही लिंक ओपन करा https://en.savefrom.net/9-how-to-download-facebook-video-39.html
7) लिंक ओपन केल्यावर त्यात ती कॉपी केलेली लिंक टाका.
8) कॉपी केलेली लिंक त्यामधे टाकल्यावर Download ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
9) त्यावर क्लिक केल्यावर तुमचा व्हिडिओ आता डाउनलोड झालेला आसेल आता तो तुम्ही तुमचा फोन मेमोरी मध्ये पाहू शकता.
टिप्पणी पोस्ट करा