अवघ्या 2 मिनिट मध्ये करा फेसबुक अकाऊंट डिलीट | How to delete Facebook Account in Marathi

    फेसबुक (Facebook) हा जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठा सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म आहे. करोडो लोक रोज फेसबुक वापरतात. साधारणतः जगामध्ये 280 कोटी फेसबुकचा वापर करणारे लोक आहेत. त्यातील साधारणतः  200 दशलक्ष लोक हे भारतातील आहेत.

एवढा मोठा प्लॅटफॉर्म आसुन, काही लोकांकडे दोन फेसबुक अकाउट (Facebook account) आसतात तर तुम्हाला आधीचे फेसबुक अकाउट डिलीट करायचे आसते, पण अकाऊंट डिलीट कसे करायचे हे माहिती नसते. त्यामुळे काळजी करायची काही बाब नाही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत फेसबुक अकाउंट कसे डिलीट करायचे. तर चला मग पाहूया.


जर तुम्हाला फेसबुक अकाउंट डिलीट करायचे आसेल तर खाली दिलेल्या पायऱ्याचा वापर करा.

1) सर्वप्रथम आपल्या मोबाइल किंव्हा लॅपटॉप मध्ये Chrome उघडा.

2) त्यानंतर Chrome विंडो मध्ये   facebook.com  ओपन करा आणि त्यामध्ये तुम्हाला जे अकाउंट डिलीट करायचे आहे ते लॉगिन करा.

3) लॉगिन केल्यानंतर Chrome मध्ये दुसरी विंडो ओपन करा त्यामधे  facebook.com/help/delete_account  हे ओपन करा. 

4) ते ओपन केल्यानंतर तुम्हाला तिकडे दोन ऑप्शन्स दिसतील 


6) त्याऑप्शन्स मध्ये जर तुम्हाला थोड्या दिवसांसाठी अकाउंट डिलीट करायचे आसेल तर Deactivate Account वरती क्लीक करा, आणि तुम्हाला अकाउंट कायमचे डिलीट करायचे आसेल तर Delete Account वरती क्लीक करा. आणि त्यानंतर Continue to account deletion वरती क्लीक करा.

7) Continue to account deletion वरती क्लीक केल्या नंतर ते तुम्हाला तुमचा अकाउंट चा पासवर्ड मागतील. तर त्यामधे पासवर्ड टाका.

8) त्यानंतर ते तुम्हाला अकाउंट डिलीट करण्यामागील कारण विचारतील,त्यातील योग्य ऑप्शन निवडा आणि खाली continue वरती क्लीक करा.

9) त्यापुढे Delete My Account येईल त्यावरती क्लिक करा, आता तुमचे अकाऊंट डिलीट झाले.



टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने