विकी कौशल आणि कतरीना कैफ आडकणार लग्नगाठेत....


उरी फ्रेम विकी कौशल सगळ्यांना माहितीच आसेल.उरी या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले.तसेच कतरीना कैफ आपल्या मनमोहक अदा साठी ओळखली जाते.

विकी कौशल व कतरीना कैफ हे डिसेबर मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.दिनांक 9 डिसेंबर रोजी ते लग्न करणार आहेत.त्याचा आगोदर ते कोर्ट मॅरेज करणार आहेत.विकी कौशल आणि कतरीना कैफ यांचे लग्नाचे ठिकाण जयपूर आहे.लग्न मध्ये कोणालाही मोबाईल घेऊन जाता येणार नाही मोबाईल वर सक्त बंदी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने