जिवनाच्या पहिल्याच कसोटी सामन्यांमध्ये त्याने पटकावले शतक..


आय पि एल मधील दिल्ली संघा चा माजी कॅप्टन श्रेयस अय्यर याचे नुकतेच क्रिकेट मध्ये पुनर आगमन झाले आहे.त्यागोदर त्याला दुखापत झाली होती त्या कारणाने तो काही दिवस क्रिकेट पासून लांब होता,तरी तो सगळ्या संकटा वर मात करून पुन्हा नवीन जोमात आला. नुकतीच पार पडली आय पि एल मध्ये त्याला जास्त सामने खेळायला नाही भेटले पण आता चालू आसलेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारत या कसोटी सामन्यासाठी त्याचे सेलेक्शन झाले.

न्यूीलंडविरुद्धच्या च्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला संधी भेटली.त्याचा जीवनाचा पहिला कसोटी सामना होता पण त्याने त्या संधीचे सोने केले व पहिल्याच सामन्यात धडाकेबाज शतक पटकावले.त्याने १७१ चेंडू खेळत १०५ रण केले त्यात त्याने १३ चौकार व 2 षटकार लावले.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने