सुंदर राहण्यासाठी आपण सगळेच काही ना काही करतोच आसेच केळे आणि हळदीचे फेस पॅक लावले तर सौंदर्य उजळून निघते.काही फेस पॅक ने चेहऱ्याला इजा होते त्यासाठी आपण ते टाळले पाहिजे पण केळे व हळदीचे हे फेस पॅक याने कुठलीच इजा होत नाही व गुणकारी आहे.त्यासाठी लागणारी सामग्री पुढीलप्रमाणे आहे.
सामग्री - १)अर्धा चमचा हळद
२)एक चमचा केळाची पेस्ट
३)एक चमचा मध
ही सामग्री ऐकत्रित करा. त्यानंतर तयार झालेली फेस पॅक हात मानेवर लावा,१५ ते २० मिनिट नंतर त्वचा स्वच्छ धुवून घ्या.
यापासून होणारे फायदे - त्वचा मोवु होते. त्वचेला खोलवर वोलावा मिळतो. मुरुमाची समस्या कमी होण्यास मदत होते.त्वचा नैसर्गिकरीत्या चमकते.
फेस पॅक आवडल्यास शेअर करा.
टिप्पणी पोस्ट करा