Realme ने भारतात Realme 8i च्या पुढील स्मार्टफोन Realme 9i लाँच केला आहे. Realme 9i हा ड्युअल सिम कार्ड, 50 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी हे फोन चे मुख्य आकर्षण आहे. भारतात Realme 9i ची किंमत रु. 15,999 आहे. निळा आणि काळा या 2 रंगांमध्ये फोन उपलब्ध आहे.
Realme 9i मध्ये तुम्हाला उजव्या बाजूला असलेल्या पॉवर बटणामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर भेटेल. Realme 9i मध्ये 3.5mm हेडफोन जॅक आहे. Realme 9i तुम्ही USB Type-C पोर्ट ने चार्ज करू शकता. फोनच्या तळाशी लाऊडस्पीकर आणि प्राथमिक मायक्रोफोन आहे. Realme 9i मध्ये 5000mAh ची मोठी क्षमता असलेली बॅटरी आहे, आणि 33W ने ती जलद चार्जिंगला होते.
Realme 9i वैशिष्ट्ये -
- स्क्रीन (Display) -> 6.60-inch
- प्रोसेसर (Processor) -> Qualcomm Snapdragon 680
- ऑपरेटिंग सिस्टिम (OS) -> Android 11
- रिसोलुशन (Resolution) -> 1080x2400 pixels
- समोरील कॅमेरा (Front Camera) -> 16-megapixel
- मागील कॅमेरा (Rear Camera) -> 50-megapixel + 2-megapixel + 2-megapixel
- रॅम (RAM) -> 4GB, 6GB
- मेमोरी (Storage) -> 64GB, 128GB
- बॅटरी क्षमता (Battery Capacity) -> 5000mAh
- वजन (Weight) -> 190 grams
- रंग -> काळा, निळा
Realme 9i बॉक्समध्ये काय काय भेटेल -
1) Realme 9i डिव्हाइस
2) फोनचे चार्जर
3) फोनसाठी यूएसबी डेटा केबल
4) फोनसाठी संरक्षणात्मक केस
5) सिम इजेक्टर टूल
6) फोनचे सुरक्षा मार्गदर्शक पुस्तक
7) फोनचे जलद मार्गदर्शक पुस्तक
Realme 9i बद्दल चांगले ( Realme 9i good for)
- फोनची चांगली बॅटरी आयुष्य आहे.
- फोनची समाधानकारक कामगिरी आहे.
- फोनला स्टिरिओ स्पीकर्स आहेत.
- फोनचा सभ्य प्राथमिक कॅमेरा आहे.
Realme 9i बद्दल वाईट ( Realme 9i bad for )
- फोनच्या मागील पॅनेलला डाग येतात.
- फोनचे दुय्यम कॅमेरे इतके प्रभावी नाहीत.
- फोनला 5G कनेक्टिव्हिटी नाहीय.
Realme 9i ची किंमत (Realme 9i Price) -
- 4GB RAM+64GB storage -> 13,999 रूपये
- 6GB RAM+128GB storage -> 15,999 रूपये
टिप्पणी पोस्ट करा