शुभ संध्याकाळ शुभेच्छा
फक्त दिवस मावळला आहे पण आयुष्य नाही..
उद्या सूर्य पुन्हा उगवणार आणि संध्याकाळही होईल..
पण आयुष्यात मेहनत कधीही सोडायची नाही,
"शुभ संध्याकाळ!”
सूर्योदयापेक्षा सूर्यास्त बरा आहे..
कारण सूर्यास्त काहीतरी नवी शिकवण नक्कीच देऊन जातो,
"शुभ संध्याकाळ”
“दिवसभर काम करुन आलाय का कंटाळा, घ्या मग मस्त चहाचा घोट आणि घ्या संध्याकाळचा आनंद”
"शुभ संध्याकाळ"
“तो मावळतीचा सूर्य, माझ्याकडे पाहून हसला, म्हणाला उद्या परत भेटू, तुला नवा धडा द्यायला, शुभ संध्याकाळ!”
दिवस हा विरह देतो, तर संध्याकाळ विरहातून प्रियजनांकडे जाण्याची ओढ,
"शुभ संध्याकाळ!"
"साखरेपेक्षा गोड माणसांसाठी,
संध्याकाळचा गोड गोड चहा..
अगदी तुमच्यासारखा"
"शुभ संध्याकाळ"
टिप्पणी पोस्ट करा