YouTube व्हिडिओ डाऊनलोड कसा करायचा....

Youtube हे जगातील सर्वात मोठे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. ज्याचा लाखो लोक रोज वापर करतात. आज जगात सुमारे 230 कोटी लोक यूट्यूब वापरतात, त्यापैकी सुमारे 46 कोटी लोक भारतातील आहेत.

यूट्यूब व्हिडिओ पाहताना काही लोकांना काही ठिकाणी यूट्यूब व्हिडिओ डाउनलोड करावे लागतात. एखाद्याला स्टेटस आवडला असेल आणि त्याला ते डाउनलोड करायचे असेल तर लाईक करा. परंतु योग्य मार्ग माहित नसल्यामुळे, काही लोक यूट्यूब व्हिडिओ डाउनलोड करू शकत नाहीत. आज आपण youtube video कसे डाउनलोड करायचे ते जाणून घेणार आहे.

Youtube व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करावे लागेल.

जर तुमच्याकडे youtube प्रीमियम असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून youtube video डाउनलोड करू शकता.

1) - Youtube ॲप उघडा.

2) - तुम्हाला डाउनलोड करायचा असलेला व्हिडिओ प्ले करा.

3) - व्हिडिओ खाली दिलेल्या डाउनलोड बटणावर क्लिक करा.
4) - तुम्हाला ज्या क्वालिटी च व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे ती निवडा आणि डाउनलोड बटणावर क्लिक करा.
जर तुमच्याकडे Youtube Premium नसेल तर तुम्ही 720p आणि 1080p मध्ये youtube व्हिडिओ डाउनलोड करू शकत नाही.


तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ गॅलरीमध्ये डाउनलोड करायचे असल्यास खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

1) - Youtube ॲप उघडा.

2) - तुम्हाला डाउनलोड करायचा असलेला व्हिडिओ प्ले करा.

3) - व्हिडिओ खाली दिलेल्या शेअर बटणावर क्लिक करा.
4) - व्हिडिओची लिंक कॉपी करा.
पायरी 5 - तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम उघडा.

पायरी 6 – “Save From ” या वेबसाइटला भेट द्या.
7) - तुम्ही कॉपी केलेली लिंक तिथे पेस्ट करा आणि बाणावर क्लिक करा.
8) - तुम्हाला ज्या क्वालिटी च व्हिडिओ हवा आहे तो निवडा आणि डाउनलोड बटणावर क्लिक करा.
तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये डाउनलोड केला जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने