सध्या सगळीकडेच महागाई वाढली आहे त्यातच मोबाईल काही दिवसापूर्वी मोबाईल रिचार्ज प्लॅन च्या किंमती वाढल्या आहेत.
सगळ्यात आगोदर एअरटेल (airtel) ने प्लॅन वाढवण्याची घोषणा केली.त्याचा पाठोपाठ वोडाफोन आयडिया (vodafon idea) आणि त्यांचा नंतर लगेचच जिओ (Reliance Jio) ने देखील प्लॅन वढवण्याची घोषणा केली.
तरीही लोकांना परवडतील असे, स्वस्त रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत.तसेच काही २०० रुपया पेक्षा कमी आसलेले रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत.
एअरटेल (airtel)-
१७९ चा प्लॅन
• एअरटेल च १७९ चा हा प्लॅन पहिला १४९ ला होता.
•यामध्ये अमर्यादित कॉलिंग,१०० मेसेज आणि २८ दिवसाच्या वैधते सह २ जीबी इंटरनेट डाटा आहे.
•यामध्ये ग्राहकायाना अमेझॉन प्राईम,विंक मुझिक अमर्यादित हॅलो टोन्स चे सबस्क्रि्शन भेटते.
१५५ चा प्लॅन -
•यामध्ये ग्राहकांना २४ दिवसांसाठी १ जीबी इंटरनेट डेटा. अनलिमिटेड कॉलिंग, 300 मॅसेज ची सुविधा.
•यामध्ये अमेझॉन प्राईम व्हिडीओ, विंक मुझिक अमर्यादित हॅलो टोन्स चे सबस्क्रि्शन भेटते.
वोडाफोन-आयडिया(vodafon-idea)-
१७९ रुपयांचा प्लॅन
• यामध्ये अमर्यादित कॉलिंग,३०० मेसेज आणि २८ दिवसाच्या वैधते सह २ जीबी इंटरनेट डाटा आहे.
• या प्लॅनमध्ये ऑल नाईट विकेंड डेटा रोलओव्हरसारख्या सुविधा मिळत नाहीत.
१९९ चा प्लॅन-
• यामध्ये २८ दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग, रोज १०० मॅसेज.
• आणि वी मुव्हीज् अँड टीव्ही (Vi Movies & TV)चा सबस्क्रि्शन भेटते.
रिलायन्स जिओ( Reliance Jio)-
१५५ चा प्लॅन-
• यामध्ये ग्राहकांना २ जीबी इंटरनेट डेटा, ३०० मेसेज, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग.
• जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी यांसह अनेक जिओ ॲप्स चे सबस्क्रिप्शन भेटते.
१७९ चा प्लॅन -
• यामध्ये रोज १ जीबी हायस्पीड इंटरनेट डेटा, लिमिट संपल्यानंतर कमी स्पीड इंटरनेट.
•यामधे प्लॅनची वैधता 24 दिवस असते, अमर्यादित कॉलिंगसह मोफत जिओ ॲप्स चे सबस्क्रिप्शन आसते.
टिप्पणी पोस्ट करा