जागृत श्री काळ भैरवनाथ जन्मोत्सव निम्मित आदर्श गाव लोहसर येथे श्रीमद् भागवत कथा आयोजित केलेली आहे. श्रीमद् भागवत कथा दि. २१ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२१ रोजी सायं. ७.३० ते १०.३० वा. यावेळेत संपन्न होईल.कथा प्रवक्त्या देवी वैभवीश्री जी ( वृंदावन धाम)ह्या आपल्या मधुर वानितून कथा संपन्न करतील.
काल्याचे किर्तन दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते १२ वा. होईल. कल्याचे किर्तन ह.भ.प. राधाताई महाराज सानप (आईसाहेब संस्थान, महासांगवी राष्ट्रीय अध्यक्षा अखिल भारतीय वारकरी महासंघ)यांचे होईल.
टिप्पणी पोस्ट करा